नकाशे

सध्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली मुळे आपणास जिल्ह्यातील तालुक्यांची व गावांची माहिती आवश्यक असते त्यासाठी खाली दिलेल्या माहितीचे वाचन करून PDF स्वरुपात नकाशे download करा.


खाली दिलेल्या लिंक वर click करून आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याचा नकाशा अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता.

1. प्रथम खाली दिलेल्या लिंक वर click केल्यानंतर Right बाजूस Main Menu मध्ये तालुका नकाशे वर click करा.

२. आपणास उजव्या बाजूस जिल्हा व त्यापुढे  त्या जिल्ह्यातील सर्व तालुके दिसतील.

3. आपला जिल्हा जो पर्यंत येत नाही तो पर्यंत next करत रहा.

4. आपणास जो जिल्हा पाहिजे असेल तो दिसल्यानातर तालुक्यास click केल्यानंतर PDF स्वरुपात तालुका download होईल .

 खाली दिलेल्या लिंक वर click करा.

जिल्हा व तालुका नकाशा 

No comments:

Post a Comment